logo
भारतवाणी
bharatavani  
logo
Knowledge through Indian Languages
Bharatavani

Fundamental Administrative Terminology (English-Marathi)
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

emblem
1.चिन्ह 2. ध्येयचिन्ह, खूण, निशाणी

embossing seal
उभरलेला ठसा

emergency
1. संकटकाळ 2. आणीबाणी 3. आकस्मिक निकड

emergency relief
आकस्मिक राहत, आपातकालिन राहत

emergent
1. आकस्‍मिकपणे उद्‍भवणारा 2. निकडीचा

emigration
उत्प्रवास, स्थायिक होण्यासाठी परदेशात जाणे, देशनिर्वासी

emoluments
वित्तलब्धि, मिळकत, एकत्र वेतन

empanelment
नामिका प्रविष्ठ करणे, नाम निर्देशन

empathy
परानुभूती

employ
1. सेवायोजन करणे,नौकरीस लावणे


logo