भारतवाणी प्रकल्पाचा उद्देश भारतीय भाषांमधून आणि भारतीय भाषांबद्दल चे ज्ञान विविध प्रसार माध्यमांमार्फत (उदा. लिखित, दृक श्राव्य, छायाचित्र, इत्यादि) एका संकेतस्थळावर उपलब्ध करणे हा आहे. हे संकेतस्थळ सर्व समावेशक, परस्परसंवादी, गतिमान असेल. डिजिटल भारताच्या प्रक्रियेत एक खुली ज्ञानवर्धक समाजव्यवस्था उभी करण्याचा हा एक प्रयास आहे.