logo
भारतवाणी
bharatavani  
logo
Knowledge through Indian Languages
Bharatavani

Fundamental Administrative Terminology (English-Marathi)
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

charge
1. भार टाकणे, लावणे 2. प्रभरण करणे 3. विद्युतप्रभारित करणे 4. कार्यभार, आरोप

charge over property
संपत्तिवरील प्रभार

charge sheet
दोषारोपपत्र

charitable
1. उदार, परोपकारी 2. धर्मादाय, धर्मार्थ

charity
1. धर्मादाय 2. औदार्य, दान, परोपकार

chart
1. तक्‍ता 2. आराखडा, माहिती पत्रक, नकाशा

charter
1. सनद 2. अधिकार पत्र 3. भाडयाने घेणे

chasis number
साटा संख्या

cheating
फसवणूक

check
1. तपासणे 2. शह देणे, मात करणे 3. संरोध करणे


logo