logo
भारतवाणी
bharatavani  
logo
Knowledge through Indian Languages
Bharatavani

Fundamental Administrative Terminology (English-Marathi)
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

fellow
1. सन्मान्य सदस्य 2. अधिछात्र, जोडीदार 3. माणूस, शैक्षणिक संस्थेचा सभासद

fellowship
1. सन्मान्य सदस्यत्व, शिष्‍यवृत्‍ती

female
स्त्री, महिला

fertile
सुपीक

fictitious
1. अवास्तविक 2. कल्पित 3. खोटा, नकली, बनावट

fidelity
1. एकनिष्‍ठा 2. इमान 3. विश्‍वासर्हता

field
1. क्षेत्र 2. शेत 3. रणक्षेत्र

figure
1. आकृति 2. आकडा 3. मूर्ति

file
फाईल करणे, दफ्तर-दाखल करणे,फायलीत ठेवणे,दाखल करणे

filing
फाईल करणे, दफ्तर दाखल करणे


logo