logo
भारतवाणी
bharatavani  
logo
Knowledge through Indian Languages
Bharatavani

Fundamental Administrative Terminology (English-Marathi)
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

conduct
1. चालवणे 2. बरोबर घेऊन जाणे, वाट दाखवणे 3. संचालन करणे

conduct rules
आचरण नियमावली

confer
प्रदान करणे

conference
1. संमेलन 2. परिषद, सम्मेलन

conference room
सम्मेलन कक्ष

conferencing facility
सम्मेलन सुविधा, बहुसंवाद सुविधा

confidential
गोपनीय

confinement
1. बंदी 2. कैदी,

confirm
1. स्थायी करणे, कायम करणे 2. पक्का करणे 3. पुष्‍टी देणे

confirmation
1. स्थायीकरण ,कायम करणे, कायम होणे 2. पक्‍का करणे 3. पुष्‍टी देणे


logo