logo
भारतवाणी
bharatavani  
logo
Knowledge through Indian Languages
Bharatavani

Fundamental Administrative Terminology (English-Marathi)
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

propriety
औचित्य

prorogue
सत्रसमाप्‍ती करणे, सत्रसमाप्‍ती होणे

pros and cons
साधकबाधक मुद्दे

proscribe
1. आक्षिप्‍त ठरवणे 2. बंदी घालणे 3. बहिष्‍कृत करणे

prosecution
अभियोग, खटला

prospectus
निर्देश-पुस्‍तिका, उद्देशपत्रक

protempore appointment
अल्पावधीनियुक्ती, तात्पुरती नियुक्ती

protocol
1. राजशिष्‍टाचार 2. कराराचा मूळ, मसुदा

prove
1. सिद्ध करणे, सिद्ध होणे 2. शाबीत करणे 3. खातरजमा करून देणे

provided
तरतूद केलेला,उपबंधित, उपबंधित केलेला


logo