logo
भारतवाणी
bharatavani  
logo
Knowledge through Indian Languages
Bharatavani

Fundamental Administrative Terminology (English-Marathi)
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

delegated authority
प्रतिनिधी अधिकारी

delegation
प्रतिनिधिमंडळ

delegation of powers
शक्तीचे प्रत्यायोजन

delete
गाळणे, वगळणे, काढून टाकणे, खोडून टाकणे

deletion
गाळणे, वगळणे

deliberately
1. समजून उमजून, मुद्दाम 2. विमर्शपूर्वक 3. बुद्धिपुरस्सर, जाणुनबुजून

deliberation
विचार-विमर्श

delicencing
अनुज्ञाप्‍ति रदयीकरण

delimitation
सीमा ठरवणे, परिसीमन

deliver
1. पोहचती करणे, बटवडा करणे 2. स्वाधीन करणे 3. जन्म देणे, भाषण करणे


logo